तुझी नि माझी भेट ही पहिली नजरेतून माझ्या तुला मारली मी मिठी तुझी नि माझी भेट ही पहिली नजरेतून माझ्या तुला मारली मी मिठी
मग येते लाली प्रिया रे मग येते लाली प्रिया रे
थोडकेच हास तू थोडकेच गोड गालात नजरेत सामाव तू नजरेच्या खोल डोहात थोडकेच हास तू थोडकेच गोड गालात नजरेत सामाव तू नजरेच्या खोल डोहात
तुझ्या आठवांनीच, कोकिळ गाते, नभी चांदणे, ऐन रंगात येते, तुझ्या आठवांनीच, कोकिळ गाते, नभी चांदणे, ऐन रंगात येते,
अतृप्त होण्यासाठी मी वाट पाहतो त्या दिवसाची अतृप्त होण्यासाठी मी वाट पाहतो त्या दिवसाची
नजरेशी नजरेने भेट जराशी घेऊ हास्य खुलता, उठती रोमांच काही स्पर्शून हळूच जाता वळून पाहू क्षणभर ... नजरेशी नजरेने भेट जराशी घेऊ हास्य खुलता, उठती रोमांच काही स्पर्शून हळूच जाता...